जिल्हा परिषद शाळेत शिक्षण दीन साजरा

करियर खेल मनोरंजन महाराष्ट्र

*शिक्षक दिनाच्या निमिताने जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तिका वाटप*

सडक अर्जुनी= यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बाम्हणी ,/ख यांच्या वतीन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळ बाम्हणी/ख. ला शिक्षक दिना निमित्तने संस्थेच्या अध्येक्षा श्रीमती स्वामिता प्रदीप मेश्राम ,व्यवस्थाप प्रदीप मेश्राम ,कर्मचारी नांदगावली हट्टीमारे ,अभिकर्तागणं रहेले मॅडम,तरोने मडम ,कोडवते यांच्या उपस्थ्थितीत कार्येक्रमाचे अध्येक्ष ह्या गावचे सरपंच विलास भाऊ वट्टी ,उपाधेक्ष श्याला वेवस्थापन समितीचे अध्येक्ष किशोर भाऊ तारणे ,त्याचं प्रमाणे प्रमुख पाहुणे नितेश भाऊ भाऊ चुटे तसेच शाळेच्या मुख्याधापिका नेवारे व इतर शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये शाळेये पाठतापुष्ठाका वितरण करण्यात आले

ह्या वेळेस जिल्हापरिषद शाळेचे संपूर्ण शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शत्राजित हत्तिमारे यांनी केल आभार प्रदर्शन प्रदिन मेश्राम यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *