मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू

मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू सडक अर्जुनी, प्रतिनिधी : सडक अर्जुनी तालुक्यातील मुर्दुली वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच आवश्यक […]

Continue Reading

बदलीनिमित्त नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ सोडगीर यांना गोरेंगावकरांचा भावनिक निरोप

बदलीनिमित्त नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ सोडगीर यांना गोरेंगावकरांचा भावनिक निरोप गोंदिया | प्रतिनिधी सामाजिक वनीकरण विभागाचे गोरेंगाव नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ रघुनाथ सोडगीर यांची बदली झाल्याने गोरेंगाव येथे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जनजागृती, शाळांमधील पर्यावरण शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. यावेळी […]

Continue Reading

MS-CIT ला प्रतिष्ठेचा SKOCH Award; महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेला राष्ट्रीय गौरव

MS-CIT ला प्रतिष्ठेचा SKOCH Award; महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेला राष्ट्रीय गौरव गोंदिया : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम MS-CIT ला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता (Digital Literacy) या श्रेणीत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान MKCL च्या गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन […]

Continue Reading

शासकीय रुग्णालय सडक अर्जुनीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती; रुग्णांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?

शासकीय रुग्णालय सडक अर्जुनीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती; रुग्णांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष? सडक अर्जुनी : तालुक्यातील शासकीय रुग्णालयात पावसाळा सुरू होताच इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये छतामधून पाणी ठिबकत असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गळणाऱ्या पाण्यामुळे वॉर्डमध्ये ओलावा […]

Continue Reading

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे दुग्गीपार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार कमलेश सोनटक्के यांचे स्वागत

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे दुग्गीपार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार कमलेश सोनटक्के यांचे स्वागत सडक अर्जुनी, दि. ___ : महाराष्ट्र पत्रकार संघ, सडक अर्जुनी तालुक्याच्या वतीने दुग्गीपार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार कमलेश सोनटक्के यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघाच्या वतीने त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचे व सौहार्दपूर्ण संबंध […]

Continue Reading

चिखलातून चिमुकल्यांची शाळेकडे कसरत; ग्रामपंचायत निद्रिस्त?

चिखलातून चिमुकल्यांची शाळेकडे कसरत; ग्रामपंचायत निद्रिस्त?   वॉर्ड मेंबर गायब सडक अर्जुनी : तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखल साचल्याने शाळेचा पहिलाच दिवस विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरला. १ जुलै रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा वाजताच जिल्हा परिषद शाळा, ब्राम्हणी खडकी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून वाट […]

Continue Reading

कोहमारा–नवेगांव मार्ग पर बड़ा हादसा: चुलबंद नदी के पुल से आर्टिका कार गिरी, 9 यात्री घायल

कोहमारा–नवेगांव मार्ग पर बड़ा हादसा: चुलबंद नदी के पुल से आर्टिका कार गिरी, 9 यात्री घायल सडक अर्जुनी (प्रतिनिधि): कोहमारा–नवेगांव मार्ग पर स्थित चुलबंद नदी के पुल पर शनिवार रात लगभग 8:30 बजे एक बड़ा सड़क हादसा हो गया। नवेगांव से कोहमारा की ओर आ रही आर्टिका कार (क्रमांक MH 14 FG 1468) चालक का […]

Continue Reading

ब्राम्हणी–मंदिटोला रस्ता मृत्यूच्या दारात; जनप्रतिनिधी मात्र ‘विकास’ाच्या गप्पांत! विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे हाल; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष

ब्राम्हणी–मंदिटोला रस्ता मृत्यूच्या दारात; जनप्रतिनिधी मात्र ‘विकास’ाच्या गप्पांत! विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे हाल; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष सडक अर्जुनी : प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी ते मंदिटोला हा प्रमुख संपर्क मार्ग आज पूर्णपणे खड्डेमय झाला असून या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे […]

Continue Reading

मोगरा (मोठा) येथे महिलांच्या पुढाकारातून बावला–बावलीचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न

मोगरा (मोठा) येथे महिलांच्या पुढाकारातून बावला–बावलीचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न सडक अर्जुनी = तालुक्यातील मोगरा (मोठा) येथे महिलांच्या पुढाकारातून पारंपरिक बावला–बावलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. गावात यावर्षी एकाही मुला-मुलीचा विवाह समारंभ पार पडला नसल्याने गावातील परंपरेनुसार बावला–बावलीचा विवाह करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यापूर्वी बावला–बावलीचे विधिवत वाक पूजन करण्यात आले. त्यानंतर […]

Continue Reading

गोंदिया के लिए गौरव का क्षण: चीन में होने वाली वर्ल्ड वॉलीबॉल चैंपियनशिप में जावेद खान पठान संभालेंगे असिस्टेंट कोच की जिम्मेदारी

गोंदिया के लिए गौरव का क्षण: चीन में होने वाली वर्ल्ड वॉलीबॉल चैंपियनशिप में जावेद खान पठान संभालेंगे असिस्टेंट कोच की जिम्मेदारी ​गोंदिया: इंटरनेशनल स्कूल स्पोर्ट्स फेडरेशन (ISF) द्वारा चीन १ से १० जुलाई २०२६ में आयोजित होने वाली ‘वर्ल्ड वॉलीबॉल चैंपियनशिप’ में गोंदिया जिले का नाम अंतरराष्ट्रीय स्तर पर चमकने जा रहा है। गोंदिया […]

Continue Reading