राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली सडक अर्जुनी: राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशिकरण मंदिर उड्डाणपुलाजवळ 01 जून रोजी पहाटे सुमारे 2 वाजताच्या दरम्यान रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 40 CM 4099 क्रमांकाचा ट्रक चालक तोशकलाल रजाराम शाहू (वय 42 वर्षे, रा. दुर्ग, […]

Continue Reading

महामार्गावर मृत्यूशी झुंज

महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत स्वतःच्या कारने तीन गंभीर जखमींना पोहोचविले दवाखान्यात सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली येथे मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र वेळेवर मदतीला धावून आलेल्या पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांच्या तत्परतेमुळे तिन्ही जखमींचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत […]

Continue Reading

निधन वार्ता

निधन वार्ता सडक अर्जुनी  कोहमारा येथील रहिवासी शौकत अली (वय 65 वर्ष) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, नातू-नातवंड असा परिवार आहे. शौकत अली हे कोहमारा येथील प्रसिद्ध व्यावसायिक होते. त्यांचा कलकत्ता बॅटरी अल्टिनेटर रिपेअरिंग हा व्यवसाय परिसरात परिचित होता. त्यांच्या निधनाने समाजात तसेच व्यावसायिक बांधवांमध्ये हळहळ व्यक्त […]

Continue Reading

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज सडक अर्जुनी (प्रतिनिधी): गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना मुरदोर्ली परिसरात एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, काही ठिकाणी नियमभंगाच्या आरोपांनाही उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. पडोळे हे दिनांक 4/5/2026 रोजी आपल्या […]

Continue Reading

चिरचाड़ी नदी से रेत का अवैध उत्खनन महसूल विभाग और वन विभाग की कार्यप्रणाली पर उठे सवाल

चिरचाड़ी नदी से रेत का अवैध उत्खनन महसूल विभाग और वन विभाग की कार्यप्रणाली पर उठे सवाल सड़क अर्जुनी (प्रतिनिधि): तालुका के ग्राम चिरचाड़ी स्थित नदी से बड़े पैमाने पर रेत का अवैध उत्खनन किए जाने का मामला सामने आया है। स्थानीय सूत्रों के अनुसार, रात के समय ट्रैक्टर और अन्य वाहनों के माध्यम से […]

Continue Reading

कोहमारा येथे ‘कॉलम ब्रिज’ची मागणी; नागरिकांनि दिले खा:प्रफुल पटेल यांना निवेदन

कोहमारा येथे ‘कॉलम ब्रिज’ची मागणी; नागरिकांनि दिले खा:प्रफुल पटेल यांना निवेदन सडक अर्जुनी : कोहमारा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील प्रस्तावित ‘कंपॅक्ट ब्रिज’ (बंद पुल) ऐवजी ‘कॉलम ब्रिज’ (खांबांवर आधारित खुला पूल) उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जोरदारपणे केली आहे. याबाबत नागरिकांच्या वतीने मा. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना सविस्तर निवेदन सादर […]

Continue Reading

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात : कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात; कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला हिंद लॅब चे कर्मचारी उतरणार रस्त्यावर गोंदिया, प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महालेब अंतर्गत कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची रक्त तपासणी करणाऱ्या या […]

Continue Reading

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील कोहमारा येथे रखडलेला उड्डाणपूल अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मंजूर झाला असून येत्या 2 ते 3 महिन्यांत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र प्रस्तावित उड्डाणपूल “आरीवाल” पद्धतीचा असल्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून तीव्र […]

Continue Reading

निधन वार्ता

निधन वार्ता नैनपुर/डुग्गीपार (ता. सडक अर्जुनी)  आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास येथील रहिवासी श्री. आनंदरावजी तातोबाजी (महाराज) कापगते यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वभावाने शांत, धार्मिक व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा […]

Continue Reading

सडक अर्जुनी तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका; प्रति क्विंटल 700 रुपयांचा तोटा

सडक अर्जुनी तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका; प्रति क्विंटल 700 रुपयांचा तोटा सडक अर्जुनी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून सुमारे 4 हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी मका घेतला आहे. सध्या कापणी सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी तयार करत आहेत. मात्र शासनाचे मका खरेदी केंद्र […]

Continue Reading