निधन वार्ता

करियर करोबार स्वास्थ्य

निधन वार्ता

सडक अर्जुनी 

कोहमारा येथील रहिवासी शौकत अली (वय 65 वर्ष) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, नातू-नातवंड असा परिवार आहे.

शौकत अली हे कोहमारा येथील प्रसिद्ध व्यावसायिक होते. त्यांचा कलकत्ता बॅटरी अल्टिनेटर रिपेअरिंग हा व्यवसाय परिसरात परिचित होता. त्यांच्या निधनाने समाजात तसेच व्यावसायिक बांधवांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 20 मे 2026 रोजी सडक अर्जुनी येथील कब्रस्थान येते अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *