मोटारसायकलच्या जोरदार धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू; सडक अर्जुनीत दुर्दैवी घटना

मोटारसायकलच्या जोरदार धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू; सडक अर्जुनीत दुर्दैवी घटना सडक अर्जुनी : येथील महावितरण (MSEDCL) कार्यालयासमोर मोटारसायकलच्या धडकेत एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव दिनेश मेश्राम (वय 50 वर्षे) असे असून ते जवाहरनगर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार, दिनेश मेश्राम हे […]

Continue Reading

सडक अर्जुनीत पावसाची दमदार हजेरी; शेतकरी सुखावला

Jiसडक अर्जुनीत पावसाची दमदार हजेरी; शेतकरी सुखावला सडक अर्जुनी, प्रतिनिधी : सडक अर्जुनी तालुक्यात आज दिनांक 23 जून रोजी सायंकाळच्या  8 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतशिवारात […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांची कारवाई 08 गुम मोबाईलचा शोध घेवून केले त्यांचे मुळ मालकांना परत  

  डुग्गीपार पोलीसांची कारवाई 08 गुम मोबाईलचा शोध घेवून केले त्यांचे मुळ मालकांना परत    सडक अर्जुनी= सदर प्रकरणी हकीकत अशी की, पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील इसमांच्या हरविलेल्या मोबाइल बाबत तक्रारी प्राप्त होताच तक्रारींची वेळीच दखल घेवून क्कक्ष्ङ घ्दृद्धद्यठ्ठथ् द्वारे व सायबर सेल, गोंदिया यांचे मदतीने हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला व मिळून आलेले एकुण 08 […]

Continue Reading

देवरी वनपरिक्षेत्रात अवैध सागवान वृक्षतोड उघड; चार आरोपींना अटक, सागवान जप्त

देवरी वनपरिक्षेत्रात अवैध सागवान वृक्षतोड उघड; चार आरोपींना अटक, सागवान जप्त गोंदिया : गुप्त माहितीच्या आधारे देवरी वनपरिक्षेत्रातील बिट मुल्ला अंतर्गत मौजा सुब्रयटोला हद्दीतील कक्ष क्रमांक 586 पी.एफ. परिसरात वन विभागाने धडक कारवाई करत अवैध सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश केला. संशयित वाहनाला थांबवून चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने वन कर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त घातली. यावेळी […]

Continue Reading

पहाटेच्या सापळ्यात सागवान तस्कर अडकले! वन विभागाची डोंगरगाव डीपो येथे धडक कारवाई; बोलेरोसह तीन आरोपी ताब्यात

पहाटेच्या सापळ्यात सागवान तस्कर अडकले! वन विभागाची डोंगरगाव डीपो येथे धडक कारवाई; बोलेरोसह तीन आरोपी ताब्यात सडक अर्जुनी: जंगलसंपत्तीची खुलेआम लूट करणाऱ्या सागवान तस्करांवर वन विभागाने पहाटेच्या अंधारात मोठा घाव घातला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत सागवान लाकडाने भरलेले बोलेरो पिकअप वाहन पकडण्यात आले असून तीन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. […]

Continue Reading

पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी

  पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १७ जुन २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]

Continue Reading

कालपत्री जंगलात युवकाचा रहस्यमय मृत्यू; वाघाचा हल्ला की घातपात? वनविभागाच्या अहवालाकडे लक्ष

  कालपत्री जंगलात युवकाचा रहस्यमय मृत्यू; वाघाचा हल्ला की घातपात? वनविभागाच्या अहवालाकडे लक्ष गोरेगाव, दि. ५ जून (प्रतिनिधी) गोरेगाव तालुक्यातील कालपत्री गावालगतच्या जंगल परिसरात २७ वर्षीय युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार वाघाच्या हल्ल्याचा आहे की अन्य काही घातपाताचा, याबाबत विविध […]

Continue Reading

महामार्गावर मृत्यूशी झुंज

महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत स्वतःच्या कारने तीन गंभीर जखमींना पोहोचविले दवाखान्यात सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली येथे मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र वेळेवर मदतीला धावून आलेल्या पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांच्या तत्परतेमुळे तिन्ही जखमींचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत […]

Continue Reading

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर सडक अर्जुनी= केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी धानाच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या असून यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना सरकारने धानाला केवळ ७२ रुपयांची वाढ दिल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली […]

Continue Reading

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण संस्था व महाराष्ट्र पत्रकार संघाचे निवेदन

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण संस्था व महाराष्ट्र पत्रकार संघाचे निवेदन सडक अर्जुनी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण बहुउद्देशीय संस्था व महाराष्ट्र पत्रकार संघ, […]

Continue Reading