फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार 

फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार  सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. “दिनेश ब्राम्हणकर” या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत धाडसी चोरी : मोबाईल शॉप फोडून 50-80 हजारांचा ऐवज लंपास, CCTV मध्ये चोर कैद

ब्राम्हणी खडकीत धाडसी चोरी : मोबाईल शॉप फोडून 50-80 हजारांचा ऐवज लंपास, CCTV मध्ये चोर कैद गोंदिया (प्रतिनिधी): महामार्गालगत असलेल्या ग्राम ब्राम्हणी खडकी येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत अश्विन मोबाईल शॉपमध्ये धाडसी चोरी केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार अज्ञात चोरटे एक पल्सर आणि एक स्कुटीवरून येऊन दुकान फोडत अंदाजे 50 ते 80 हजार […]

Continue Reading

डोंगरगाव डिपो खडकी में रेत का अवैध उत्खनन जोरों

डोंगरगाव डिपो खडकी में रेत का अवैध उत्खनन जोरों पर, प्रशासन सुस्त सडक अर्जुनी (प्रतिनिधि): तालुका के ग्राम डोंगरगाव, खडकी, सालेधारणी, कोयलारी और शेंडा क्षेत्र में इन दिनों रेत का अवैध उत्खनन बड़े पैमाने पर जारी है। स्थानीय सूत्रों के अनुसार रातभर नदी और नालों से रेत निकालने का काम खुलेआम चल रहा है, लेकिन […]

Continue Reading

चिरचाड़ी नदी से रेत का अवैध उत्खनन महसूल विभाग और वन विभाग की कार्यप्रणाली पर उठे सवाल

चिरचाड़ी नदी से रेत का अवैध उत्खनन महसूल विभाग और वन विभाग की कार्यप्रणाली पर उठे सवाल सड़क अर्जुनी (प्रतिनिधि): तालुका के ग्राम चिरचाड़ी स्थित नदी से बड़े पैमाने पर रेत का अवैध उत्खनन किए जाने का मामला सामने आया है। स्थानीय सूत्रों के अनुसार, रात के समय ट्रैक्टर और अन्य वाहनों के माध्यम से […]

Continue Reading

वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान 500 केळीची झाडे जळून खाक

वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान 500 केळीची झाडे जळून खाक सडक अर्जुनी, प्रतिनिधी : तालुक्यातील बामणी खडकी येथील प्रगतशील शेतकरी मोहन तवाडे यांच्या शेतात जंगलातील वणव्यामुळे भीषण आग लागून केळीचा बगीचा जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे 500 केळीची झाडे पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे […]

Continue Reading

कोहमारा येथे ‘कॉलम ब्रिज’ची मागणी; नागरिकांनि दिले खा:प्रफुल पटेल यांना निवेदन

कोहमारा येथे ‘कॉलम ब्रिज’ची मागणी; नागरिकांनि दिले खा:प्रफुल पटेल यांना निवेदन सडक अर्जुनी : कोहमारा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील प्रस्तावित ‘कंपॅक्ट ब्रिज’ (बंद पुल) ऐवजी ‘कॉलम ब्रिज’ (खांबांवर आधारित खुला पूल) उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जोरदारपणे केली आहे. याबाबत नागरिकांच्या वतीने मा. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना सविस्तर निवेदन सादर […]

Continue Reading

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात : कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात; कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला हिंद लॅब चे कर्मचारी उतरणार रस्त्यावर गोंदिया, प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महालेब अंतर्गत कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची रक्त तपासणी करणाऱ्या या […]

Continue Reading

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील कोहमारा येथे रखडलेला उड्डाणपूल अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मंजूर झाला असून येत्या 2 ते 3 महिन्यांत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र प्रस्तावित उड्डाणपूल “आरीवाल” पद्धतीचा असल्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून तीव्र […]

Continue Reading

डुग्गीपार पोलिसांची गौतस्करावर कडक कारवाई; 6 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

डुग्गीपार पोलिसांची  गोतस्करावर कडक कारवाई; 6 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : गोंदिया जिल्ह्यातून नागपूरकडे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गवतस्करीवर डुग्गीपार पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील धोंडा-पांढरी परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गोरेगाव-गोंदिया मार्गावरून […]

Continue Reading

कोहमारा येथे अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई : गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, दुकान संचालक अटकेत

कोहमारा येथे अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई : गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, दुकान संचालक अटकेत सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येणाऱ्या कोहमारा येथे अन्न सुरक्षा विभागाने प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दुकान संचालकाला अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा प्रतिबंधित माल […]

Continue Reading