हर हर महादेवच्या गजरात आंबेझरी गायमुख देवस्थान दुमदुमणार महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

हर हर महादेवच्या गजरात आंबेझरी गायमुख देवस्थान दुमदुमणार महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन  सडक अर्जुनी आंबेझरी गायमुख देवस्थान समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांच्या उपस्थितीत देवस्थान परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमणार असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही […]

Continue Reading

डूग्गीपार मे कार की टक्कर से युवक की मौत

डूग्गीपार मे कार की टक्कर से युवक की मौत सड़क अर्जुनी तहसील अंतर्गत मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पर आज दिनांक 06 फरवरी को सुबह 8:15 बजे के दौरान एक भीषण सड़क हादसा हुआ। रायपुर की ओर से नागपुर जा रही कार क्रमांक MP 05 ZE 6105 ने जोरदार टक्कर मारी, जिसमें डूग्गीपार–कोहमारा निवासी आनंद […]

Continue Reading

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा साठी निवड !

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा करिता निवड  सडक अर्जुनी : इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्याने इतिहास घडवला आहे. येथील होतकरू विद्यार्थी श्री. रमण विश्वनाथ सोडगिर यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत स्टेट लेवल परीशा पास करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे या नेत्रदीपक यशाच्या जोरावर रमण यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड […]

Continue Reading

सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा सडक अर्जुनी  तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर्फे धम्म साधना बौद्ध विहार सौंदड येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजीत करण्यात आला होता . या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून महाथेरो भदंत ज्ञानज्योती तसेच भंते नागसेन, भंते नागज्योती ,भंते नागसेन नागपूर, भिक्षणी धम्मकायां […]

Continue Reading

सड़क/अर्जुनी में बाघ का हमला – खेत में काम कर रही महिला की मौत

सड़क/अर्जुनी में बाघ का हमला – खेत में काम कर रही महिला की मौत सडक अर्जुनी= आज शाम करीब 4.30 बजे सड़क/अर्जुनी तालुका के माहुली (मौजा माहुली सहावन क्षेत्र) में बाघ के हमले में एक महिला की मौत हो गई। मृतक महिला का नाम श्रीमती लक्ष्मीबाई हेमराज सयाम (उम्र 60), माहुली, तालुका सड़क/अर्जुनी, जिला गोंदिया […]

Continue Reading

वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न

वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न सडक अर्जुनी=  श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, खुर्ची पार/डोंगरगाव द्वारा संचालित वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री खेमराज मीतारामजी देशमुख […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा बामणी–खडकी : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण अंताराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच विलास वटी, सोनू खोटेले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण ब्राह्मणी खडकी परिसरात वाघाचे पगमार्क आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतशिवार, नदीकाठ व जंगलालगतच्या भागात हे पगमार्क दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेची भावना आहे. विशेषतः सकाळी- संध्याकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी, गुराखी तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ गस्ती वाढवावी, रात्रीच्या वेळीही […]

Continue Reading

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ! ठेकेदाराचा साथीदार कोण..? ट्रॅक्टरने मौल्यवान सागवान लंपास

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ!सडक अर्जुनी = तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मौल्यवान सागवानाची खुलेआम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक ठेकेदाराने जंगलातून सागवान कापून कर्मचारी यांच्या मदतीने सागवानाची तोड करून स्वतःच्या ट्रॅक्टरने  आपल्या खसाऱ्यात मिक्स केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ही बाब लक्षात येऊनही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. […]

Continue Reading

शेंडा चौक पर फल दुकान में चोरी का मामला, निजी आश्रम स्कूल के विद्यार्थी आश्रम की रात्रि व्यवस्था पर सवाल

शेंडा चौक पर फल दुकान में चोरी का मामला, निजी आश्रम स्कूल के विद्यार्थी आश्रम की रात्रि व्यवस्था पर सवाल गोंदिया | प्रतिनिधि शेंडा चौक स्थित फल एवं फूल की दुकान में दिनांक 12/01/2025 की रात लगभग 11.30 बजे चोरी की घटना सामने आई है। बताया जा रहा है कि इस चोरी में स्थानिक आश्रम […]

Continue Reading