क्वालिटीची माती नसल्यामुळे पुलाला पडल्या भेगा

करियर करोबार खेल देश महाराष्ट्र राजनीति

*क्वालिटी माती नसल्यामुळे पुलावर पडल्या मोठया मोठया भेगा*
*शिवसेनेच्या आंदोलनात अग्रवाल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले*

सडक अर्जुनी= महामार्गाचे नवनिर्वाचित उडान पुलाचे बांधकाम अग्रवाल कंपनी करत आहे पुल निर्माण कार्य करते वेळेस पुलाच्या कामावर अदानीची राखड वेळेवर न मिळाल्या मुळे आम्ही माती अप्रोज रोड वर टाकली आहे ती माती क्वालिटी ची न मिळाल्या मुळे ती माती सेटल झाल्यामुळे डीबीएम तूटला आहे असे पत्रकारांशी बोलताना अग्रवाल कंपनी चे सिनियर म्यानेगर सुरेंद्र परिहार बोलत होते
परीहर यांनी सांगितलं की मी सौदड ची माती आणली ती माती चेक करण्यात आली नाही त्या मुळे पुलावर भेगा पडल्या आहेत पावसाळा संपला की पुनःहा पुलाच काम सुरळीत सुरु करण्यात येइल
शिवसेनेच्या जिल्हा प्रतिनिधि सैलेस जैस्वाल यांनी अग्रवाल कंपणीच्या पारीहर ला चांगलेच सुनावले जैस्वाल यांनी सुरेंद्र परिहार ला महामार्गा निर्माण कार्य कसे करतात तेच सांगितले जैस्वाल यांनी सांगितले की पूर्ण लेयार कंप्लीट झाल्या नंतर तुम्ही डीबीएम केले तुम्हाला डीबीएम करायची परवानगी मिळाली तेव्हाच तुम्ही डांबर केल
शीवसेना चे जिल्हा संम्यांक राजू भाऊ पटले यांनी अग्रवाल कंपानीच्या अधिकाऱ्यावर आरोप केला की अग्रवाल कंपनीत कोणताही जिम्मेदार वेक्तती नाहि अनुभवी इंजिनीयर नाही त्या मूळे पुलाचे तिन तेरा झाले आहेत
कितना ब्रस्टाचार करोंगे कितना पैसा खाओगे. कोइ जीवित हानी होगी कोई मर गया तो अग्रवाल कंपनी जिम्मेदार राहील काय असे प्रश्न शिवसेनेचे राजु पटले यांनी केला आप बोगस काम
*राजु भाऊ पटले शिव सेना गोंदिया जिल्हा संघटक*
तुमच्या कंपनीचं बोगस काम आहे किती पैसे खाल तुम्ही तुमच्या कंपनीत टेक्निकल इंजिनीयर नाहि आहे. अनुभवी कोणताही कर्मचारी नसल्यामुळे रोड चे है हाल झाले आहेत
*यूवा सेना गोंदिया जिल्हा प्रमूख महेश भाऊ डुंभरे*
अग्रवाल कंपनी ने शशीकरणं मंदिरात भाविकांना जाण्या साठी सर्व्हिस रोड न बनवल्यास व पुलावर पडलेल्या मोठ्या मोठ्या भेगा ची चौकशी न झाल्यास युवा सेना धुर्व्ह कन्स्टांसी व NHAI कार्यालयाला येत्या सात दिवसात ताला ठोको आंदोलनं करणार
*अग्रवाल कंपनी सिनियर मॅनेजर सुरेंद्र सिंग पारीहार*
माती ची क्वालिटी न मिळाल्यामुळे मी सोंदाड वरुण माती आणली अदाणीची राख न मिळाल्यामुळे आम्ही पुलावर मातीचा उपयोग केला आहे
पुलावर उपयोग केलेल्या कोणतीही माती क्वालिटी ची नव्हती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *