सडक अर्जुनी= जलजीवन मिशन अंतर्गत पावसाड्या पूर्वी संपुर्ण गावात पाईप लाईन चे काम करण्यात आले पण कोणत्याही वार्डत गावकऱ्यांना सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आज दि 10 सप्टेंबर ला जिल्हा परिषद शाळेत आमसभेचे आयोजन सरपंच यांनी केले होते पण
जागा कमी होत असल्यामुळे सदर आम सभा हि गणपती मूर्तीच्या पेंडाळ मध्ये घेण्यात आली
आमसभे मध्ये ग्रामपंचायत कार्यालय बामणी खडकी चे संपूर्ण पिताड उघडं झाले
गरजू लोकांना घरकुल न देता ज्यांचे पक्के विटांचे घर आहेतं त्यांना घरकुल देण्यात आले असी माहिती ग्रामवसियांनी दिली
ग्रामपंचायत चे कर्मचारी घरकुल मजूर झालेली यादी गावकऱ्यांना दाखवत नसल्याचे बोलले जात आहे
ग्रामपंचायत ने केदारचुटे च्या घरा जवळ.गावात एक वर्षा पासुन खोदून ठेवलेल्या जागी नाली चे बांधकाम करण्यात आले नाहि त्या खोदलेल्या नालीच्या घान दुर्गंध मुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहेत…सूत्र
बॅम्हणी खडकी मध्ये होत असलेले पाण्याची टंचाई मुळे माजी उपसभापती विलास शिवणकर यांनी दुसऱ्या दिवसी मी स्वतः माझ्या स्वखर्चातून जय ज्या वार्डात पाण्याची कमतरता आहे त्यांनी पाणी मी देणार असे आमसभेत बोलले
माजी उपसभापती यांनी आमसभा मध्ये बोलले की ग्रामपंचायतने गावाला जर पाणी पुरवठा. गावकऱ्यांना पाण्याची सोय करुन देहू सकत नाही तर संपुर्ण ग्रामपंचायतने राजीनामा द्यावा
एक वर्ष पासुन ग्रामपंचायत कार्यालय समोरील स्टार्ट लाईट बंद असून सुद्धा ग्रामपंचायत काय करते असा प्रश्न बामणी खडकी येथिल जाणते सामोरं उपस्थित झालं आहे