निधन वार्ता महाराष्ट्र स्वास्थ्य September 16, 2024Mtv News9.comLeave a Comment on निधन वार्ता आज दी: 16/09/2024 ला सौ.रंजना विरेंद्रजी कुंभरे वरिष्ठ सहाय्यक ग्रा.पा.पुरवठा विभाग राहणार नवेगावबांध ह्या दिर्घ आजाराने अनंतात विलीन झाल्या मृत देहाचे अंतिम संस्कार सडक अर्जुनी येथे संमशान भूमी वर सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे