देवरी= तालुक्यांतील ग्राम सालईटोला वरुण चिचगड ला जाणारा राज्य महामार्गावरील आसलेल्या सालईटोला गावाजवळील रस्त्यावरील पुल आज सकाळच्या सुमारास एक ट्रॅक गेल्यानंतर सम्पूर्ण पुल खचून गेला
सकडी फिरायला जाणाऱ्या . मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या लोकांना हे चित्र आलें सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहि
सदर घटनेची माहीती देवरी पोलिसांना देण्यात आली
आज दि 18/09/2024 ला देवरी येथिल आठवडी बाजार असल्यामूळे चिचगड वरून देवरी कडे जाणारे व देवरी वरून चिंचवड कडे जाणारे प्रवाशांचे जनतेची गैरसोय झाली आहे आज बाजार असल्यामुळे चिंचवड मार्गाने कित्येक तरी लोक आठवडी बाजारात असल्यामूळे जनतेचा पर्यायी मार्ग बंद झल्याने जनतेचा गैर सोय झाली आहे