सडक अर्जुनी
तालुक्यातील डव्वा जि. प. क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव खजरी येथे वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन, तसेच वडेगाव येथे समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार,महिला तालुका अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, डोंगरगाव येथील सरपंच डॉ. पौर्णिमा गणवीर, उपसरपंच ज्ञानेश्वर खोटेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेश भेडारकर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना ब्राह्मणकर, उषा डोये, प्रभा रामटेके, रक्षक राजेश शेंडे ,मोहन खोटेले, किशोर कोरे भोजराम कठाने, विनोद हुकरे,मधुभाऊ हर्षे,खुशाल चाचेरे, सुखदेव मेंढे, यादवराव तुमलाम,कृष्णा लांजेवार, तुकाराम शिवणकर, यादवराव हूकरे ,चंद्रकुमार डोंगरवार, चेतन डोंगरवार संजू भाऊ राणे, गोवर्धन ब्राह्मणकर, वडेगाव येथील माजी सरपंच हेमराज खोटेले, ज्ञानेश्वर कोरे, दिलीप हूकरे ,दिलीप मुनिस्वर ,किशोर खोटेले, सचिन मुनीश्वर, कोमेस खोटेले ,सुरेश कोरे, रामकृष्ण मेंढे, महेश मेंढे, प्रमोद मौजे ,दिगंबर कोरे, दुर्योधन मुनिस्वर,घनश्याम मेंढे ,शुभांगी कोरे ,अमित भेडारकर ,भागवत मेंढे, वासुदेव मुनेश्वर,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, व नागरिक उपस्थित होते.