शाळा वेवस्थपण समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे यांची निवड
व शिक्षण प्रेमी पदी प्रदीप मेश्राम यांची निवड करण्यात आली
सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम बामणी खडकी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथिल शाळा समितीची निवड करण्यात आली
हया निवडणुकी मध्ये शाळा समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे याची निवड करण्यात आली व शिक्षक मित्र म्हणून प्रदीप मेश्राम यांची निवड करण्यात आली
कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील सम्पूर्ण शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी व संपूर्ण पालक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमात ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच
विलास शिवणकर माजी पंच्यात समिति उपसभापती विलास शिवणकर.चंद्रकुमार सोनुले. जितू चूटे.किशोर तरोने व संपूर्ण बामणी गावातील पालक वर्ग उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित शाळा समिती अध्यक्ष लेकचन शेंडे व प्रदीप मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास खोटेले व बळीराजा कृषी केंद्राचे संचालक नोवीन हत्तीमारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले