भंडारा = भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या जन्मदिना निमित्त पुष्पगुच्छ देहुन शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळेस राजेश नंदागवली. रविंद्र पांचभाई. शंकर मेंढे. साहेबराव पंचभाई. देवचांद शिवणकर उपस्थीत होतें