शशीकरणं देवस्थानात योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिति मार्फत घटस्थापना संपंना
7 ऑक्टोंबर ला देवदसरा निमित्त भव्य एक दिवसिय यात्रेचे आयोजन
सडक अर्जुनी= मुम्बई कोलकता राष्ट्रिय महामार्ग क्रं 53 वर हजारों वर्ष पुरातन जागृत शसीकरणं देवस्थान विरजित योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिति च्या वतीने आज दी 03 ऑक्टोंबर ला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर अजय संभाजी लांजेवार. महेशभाऊ डुंभरे.देवीदास कोवे यांच्या शुभ हस्ते अखंड ज्योती प्रज्वलीत
ह्या अखंड ज्योती प्रज्वलीत च्य कार्यक्रमात प्रामुख्याने सुगतदादा चंद्रिकापुरे आपल्या हक्काचा माणूस. दिलीपभाऊ बनसोड. माजी आमदार भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्ष.. किरणजी कटारे सामाजिक कार्यकर्ते मोरगाव अर्जुनी. मधूसुधन जी दोनोडे तालुकाआधेक्ष. किशोर शेंडे सामाजिक कार्यकर्ते. समितीचे प्रमूख अध्यक्ष अध्यक्ष महेश भाऊ डुंभरे. समितीचे सचिव देवीदास कोवे. मंगल सिंह मडावी. योगिराज धूनिवाले बाबा सेवा समिति चे पंडीत तसेच कार्यआधेक्ष सुखदेव ठाकूर. मंगेश तवाडे. प्रीती ठाकूर. मयुरी ठाकूर सौरभ बडोले. राहुल वनवे. रितेश गडपाये. अभिषेक मेश्राम.याच्या प्रमूख उपस्थीती अखंड ज्योती प्रज्वलीत करण्यात आली व 07 ऑक्टोंबर ला भव्य यात्रा व भव्य महाप्रसाद चे आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती समितीचे प्रमूख महेशभाऊ डुंभारे व सचिव देवीदास कोवे यांनी दिली