डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रचार शुभारंभ आज पासून
सडक अर्जुनी= युवा नेतृत्व आपल्या हक्काचा माणूस ह्या नावांनी मोरगाव अर्जुनी 063 विधान सभा क्षेत्रामध्ये आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित .प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महासक्ती अर्जुनी मोरगाव .विधानसभा 063 चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रचार दौरा शुभारंभ सकाळी 10 वाजता मांडोदेवी देवस्थान निंबा. 11
वाजता उकार देवस्थान चारगाव फाटा 12 वाजता हनुमान मंदिर चारभट्टी भुयार इथून प्रचार दौऱ्याला शुभारंभ होत आहे वरील कार्यक्रमात संपूर्ण कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे अशी मागणी युवा नेतृत्व आपल्या हक्काचा माणूस डॉक्टर सुगट मनोहर चंद्रकांपूरे यांनी केली आहे