गोंदिया जील्हतील प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात तड ठोकून
सडक अर्जुनी= मोरगाव अर्जुनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची तिकीट कापून भाजपचे निष्ठावंत माजी आमदार तथा पुर्व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी कडून तिकीट देण्यात आली पक्षाने डावल्याने मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचा मुलगा डॉ.सुगात मनोहर चांद्रिकापुरे यांनी तिसरी आघाडीत पक्ष प्रवेश करुन प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्ष प्रमुख बाच्चु भाऊ कडू यांच्या पक्षात पक्ष प्रवेश करून मोरगाव अर्जुनी विधानसभा मध्ये इलेक्शन च्या रिंगणात उतरले आहेतः
प्रहार जनशक्ती पक्षाचे गोंदिया जिह्यातील शेकडो कार्यकर्ते मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी तालुक्यात तड ठोकून बसले आहेत
पक्ष प्रमुखच्या आदेशाचे पालन करून विविध पद्धतीने प्रहार गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख नरेन्द्र भोंडेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत सडक अर्जुनी तालुक्यांतील प्रहार जनशक्ती पक्ष ताकतीने प्रचार सूरु केल्याचे चित्र मोरगाव अर्जुनी विधानसभा मध्ये पाहायला मिळत आहे
. गोंदिया. गोरेगाव. आमगाव.देवरी सालेकसा.सडक अर्जुनी. मोरगाव अर्जुनी . साकोली. ह्या संपूर्ण तालुक्यांतील प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते डॉ सूगात चंद्रिकापुरे यांच्या प्रचार सभे साठी व विजयी बनविण्यासाठी मोरगाव अर्जुनी सडक अर्जुनी मध्ये तड ठोकून असल्याचे चित्र आहे