शेंडा जी. प. क्षेत्रामध्ये राजकुमार बडोले च्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सडक अर्जुनी=मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र 063 मध्ये विधानसभेची बिगुल वाजताच पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून भाजपाचे पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अजित पवार गट राष्ट्रवादी घडी ची उमेदवारि जाहीर होताच मोरगाव अर्जुनी विधानसभा मध्ये घडी ह्या चिन्हावर पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे उमेदवार असून यांचे प्रचार दौरा
आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रात कार्यकर्त्यांसोबत मोठा ताफा घेऊन प्रचार सभेला निघाले असता शेंडा .जिल्हा परिषद क्षेत्रातील शेंडा. पुतळी. डोंगरगाव .बामणी खडकी. राजगुडा .मोगरा. मंदिरटोला .व संपूर्ण शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात जनतेकडून बडोले यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला परिसरातील दहा वर्षाचा कार्यकाळ पाहून स्वभाविक अनुभवी व्यक्तिमत्व असलेले माजी मंत्री बडोले यांना जनतेने आज खूप मोठ्या प्रमाणात गावोगावी भेटून त्यांना जनतेने आशीर्वाद दिला ह्या दौऱ्या संदर्भात बडोले सोबत भाजपाचे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट चे तालुकाप्रमुख भाजपाचे तालुका प्रमुख जिल्हा परिषद प्रमुख सरपंच व मोठ्या प्रमाणात भाजपा.व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते