नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा

महाराष्ट्र राजनीति

नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा

गोंदिया= दि. 10 नोव्हेंबर.माता रमाई बुध्दिझम परिणय ब्रम्हपुरी, यांच्या विद्यमाने रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. जनचेतना कर्णबधीर व मतीमंद निवासी विद्यालय, महात्मा फुले कॉलनी, नागपूर रोड, भंडारा येथे निःशुल्क बौद्धधम्मीय उपवर-वधू परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
विदर्भस्तरीय मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधूंची नोंदणी मेळाव्या ठिकानी सकाळी १० ते ११ च्य दरम्यान मेळाव्याच्या दिवशी करण्यात येणार आहे. उपवर-वधूंनी मेळाव्यात येतांना एक फोटो सोबत आणावा.
या मेळाव्यात उपवर-वधू , घटस्फोटीत, विधवा- विधुर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रमेश बागडे, घनश्याम रामटेके धर्मप्रकाश शेंडे यांनी केले आहे 

दिनांक: आपला नम्र

संदिप टेभूर्णीकर
9960797276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *