श्री च्या प्रचारासाथी डॉ. रीता अजय लांजेवार यांनी पिंजून काडला शेंडा जी: प: क्षेत्र
खडकी गावात फटाके फोडून जंगी स्वागत
सडक अर्जुनी= मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांनी मोठ्या पक्षासी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला अपक्ष उभे असल्यामुळे डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा बोध चिन्ह दूरदर्शन टी.व्ही.आहेः
यांच्या पत्नी श्री चे प्रचारासाठी शेंडा जिल्हा परिषद क्षेत्र आज दीं 12 नोव्हेंबर ला संपूर्ण क्षेत्र पिंजून काढलं श्रीच्या प्रचारासाठी रात्र दिवस एक करून प्रत्येक गावागावात प्रत्येकाच्या दारावर जाऊन श्री चा बोधचिन्ह टीव्ही या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असा नारा लावत शेंडा जिल्हा परिषद क्षेत्र पांढरी जिल्हा परिषद क्षेत्र . व सम्पूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा ह्या परिसरात हजारो कार्यकर्ते घेऊन दर दिवशी प्रचार करीत आहेत श्रीच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या सौ .डॉक्टर रीता अजय संभाजी लांजेवार यांचा 12 नोव्हेंबर 2024 ला शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातातील बामणी पांच्यात समिती परिषारतील श्री चा प्रचार करत असताना ग्रामपंचायत खडकी ह्या गावात सायंकाळी सात वाजता च्या सुमारास फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले पंचशील बुद्ध विहार खडकी ह्या विहारत दीप प्रज्वलित करून मेणबत्ती लावून मानवंदना करण्यात आली त्यावेळेस गावातील समाज बांधव व पंचशील बुद्ध विहार समितीचे कार्यकर्ते यांनी फटाकेची आतिषबाजी करत श्री च्यां प्रचारासाठी आलेल्या डॉक्टर रीता लंजेवार यांचे जंगी स्वागत केले ह्या प्रसार दौऱ्यात राजेश नंदा गवळी गुगल एज्युकेशनचे संस्थापक कठाने जी तेजस कापगते देवानंद प्रतिमा रे प्रदीप मेश्राम जितू छोटे सुखदेवे सर योगेश कोरे राजेश कोरे रमेश कोरे व हजारोंच्या संख्येत अजय लांजेवार यांचे चाहते कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते श्री चे प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या डॉक्टर रिता अजय संभाजी लांजेवार यांचा परिसरात ताफापवून मोठ्या पक्षांना धाडसी भरली आहे