बाम्हणी खडकी मध्ये श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ
सडक अर्जुनी= विश्र्वशंत समागम सेवा मंडळ बामणी खडकी च्या सोजैन्याने आज दि: 10 डिसेंबर पासून श्री मद भागवत सप्ताह ला सुरवात करण्यात आली
ह. भ्. प. श्री संत महादेव देवारे महाराज यांच्या आमृत तुल्या बानी तून तीन दिवसीय भागवत सप्ताह ची सुरवात करण्यात आली ह्या कार्यक्रमात माजी सैनिक मोहन तवांडे. अंगु डूभरे. शामराव वट्टी. प्रभू तरोने. व सम्पूर्ण भविक भक्तांच्या उपस्थिति भागवत कार्यक्रम ला सुरवात करण्यात आल