निधन वार्ता

करोबार महाराष्ट्र राजनीति

सडक अर्जुनी= श्री साई बाबा शिक्षनिक संस्था खुर्सिपार् चे संस्थापक स्वर्गवासी श्री मितारामजी बापूजी देशमुख पाटील मू. खुर्शीपार् यांचा दी :11/12/2024 ला 11:45 ला स्वर्गवास झालं
त्याच्या मागे तिन मुले. एक मुलगी. नातू नातवंडं व बराच मोठा अल्प परीवार आहेः
निधनाची महिती परीसरात मिळताच सम्पूर्ण परीसरात शोककळा पसरली आहे
अंत विधि दी : 12/12/2024 ला सकाळी 12 वाजता पार खूर्शीपार् येथिल शमशानभूमी येथे पार पडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *