बाम्हनी खडकी मध्ये आज मंडई चे आयोजन
सडक अर्जुनी= दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्दा तालुक्यांतील ग्राम बाम्हानि खडकी मध्ये युग प्रवर्तक नाट्य कला मंडळ बामणी खडकी च्या सौजणन्याने दर वर्षी तिन अंखी नाट्य मोफत दाखविण्यात येत असते
ह्या वर्षी दि 12/12/2024 रोज गुरुवार ला तूच माझी सोभाग्यवती ह्या नाटकाचे मोफत आयोजन मंडळाने केले आहे
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास वट्टी सरपांच ग्राम पंचायत बामणी खडकी.. उपाध्यक्ष विलास शिवणकर माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी. उद्घाटक ललित डोंगरावार. ठेकेदार . दीप प्रज्वलन प्रतिमा ताई कोरे माजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय बामणी खडकी. रंगमंच पूजन डॉक्टर महादेवजी चुटे . सहरंगमंच पूजन तुलसीदास खोटले .. यांच्या प्रमुखं उपस्थतिती संपन्न होईल
मंडळाच्या सदस्यांनी गावकऱ्यांना विनंति केली की जास्तीत जास्ती संख्येने गावकऱ्यांनी उपस्थीत राहुन मोफत असलेली तिन अंखी नाट्य मोफत पहावे अशी विनंती युग प्रवर्तक नाट्य कला मंडळ बामणी खडकी च्या वतीने केली आहे