श्रीराम नगर येथे 60 लक्ष रू बांधकामाचे भूमिपूजन
सडक अर्जुनी = तालुक्यातील श्रीरामनगर येथे आज दिनांक 15 डिसेंबर रोज मंगळवार ला 60 लाख रुपये च्या मंजुरीचे कामाची भूमिपूजन श्रीराम नगर येथील सरपंच रत्नमाला किशोर शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे यावेळी ग्रामपंचायत कार्यालय चे ग्रामपंचायत सदस्य राजू हेमने कविता वाढवे लीना मळकाम माजी सरपंच भरतजी किशोर शेंडे प्रभू मारवाडी आनंदराव दोनोडे हरी उईके सुरेश नेता कैलास कोळवते व विकास रामटेके रवींद्र नवखरे अंताराम कोळवते खुशाल मावरे संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य श्रीराम नगर येथील ग्रामवासी उपस्थित होते