आज सुरगावं मध्ये मंडई निमीत्त दुय्यम डॉन्स लावणी कार्यक्रम
आमदार राजकुमार बडोले यांचा सत्कार समारंभ
गोंदिया=
प्रशिक नवयुवक मंडळ सुरगाव चापटी च्या सौजन्याने आज दिनांक 28 डिसेंबर 2024 ला सपना की झलक सबसे अलग मिनार नखरेल कोल्हापूरची लावणी डान्स व आर्केस्ट्रा चा कार्यक्रम ऐकणार नवेली डान्स लावणी ग्रुप आवारात बोरगाव चापटी इथं संपन्न होत आहे कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमदार राजकुमार जी गोडवले अध्यक्ष यशवंत गणवीर उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया सहअध्यक्ष किशोरजी तरुणी माझे जिल्हा परिषद सदस्य लोकपालजी गहाणे अध्यक्ष राखा कमिटी उद्घाटक माननीय रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया सह उद्घाटक हेमराज्य पुस्तके उपसभापती अर्जुनी मोर रंजा रंगमंच पूजक अनिल दहिवले सुरेंद्र ठावरे व्यंकट खोब्रागडे सरपंच सावरटोला दिलीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुय्यम डान्स लावणी हंगामा चा कार्यक्रम संपन्न होत आहे मंडळाचे अध्यक्ष ज्ञानवंत कांबळे उपाध्यक्ष मनोज दामले सचिव सुधीर ऊसतोडे व समस्त सूर्य ग्रामवासी यांचे उपस्थितीमध्ये दुय्यम डान्स लावणी चा कार्यक्रम संपन्न होत आहे मंडळाचे उपाध्यक्ष मनोज दामले यांनी परिसरातील जनतेचे अग्रस्थ संपूर्ण जनतेला आव्हान केले आहे की दुय्यम डान्स लावणी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची सभा वाढवावी असे मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे सपना की झलक सबसे अलग मिळणार नखरेल कोल्हापूरची हा कार्यक्रम बघण्यासाठी सूर्य चापटी परिसरातील संपूर्ण जनतेने मनोरंजन करावा व कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे मंडळाचे अध्यक्ष ग्यानीवंत कांबळे उपाध्यक्ष मनोज दामले सचिव सुधीर ऊसतोडे समीर खोब्रागडे सहसचिव रुपेश मेश्राम लोकेश सुखदेव मॅनेजर पुरुषोत्तम मुंडे कमलेश खोब्रागडे संतोष ओके कोषाध्यक्ष तुलसीदास मेश्राम धर्मेंद्र खोब्रागडे रजनीश खोब्रागडे तेज मॅनेजर देविदास शेंडे अश्विन रामटेके संदीप खोब्रागडे या मंडळाचे सदस्य गण अतुल खोब्रागडे कैलास मेश्राम रुपेश मेश्राम सुनील मेश्राम निलेश मेश्राम नितेश मेश्राम संदीप खोब्रागडे धर्मेंद्र खोब्रागडे महेंद्र रामटेके विक्की मेश्राम लोकेश सुखदेवे होम राजा रामटेके चंद्रशेखर खोब्रागडे तुलसीदास मेश्राम रणजीत रामटेके सिद्धार्थ सिताराम रामटेके आधी सदस्य मंडळांनी जनतेला आज मंडई निमित्त दुय्यम डान्स लावणी पाहायला विसरू नका व कार्यक्रमाला उपस्थित रहा अशी आवाहन केले