खुशीपार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी :- *स्त्रियाणसाठी सक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती खुशीपार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

महाराष्ट्र शिक्षा

खुशीपार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

:- *स्त्रियाणसाठी सक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती खुशीपार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*

*खुशीपार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

सडक अर्जुनी:- *स्त्रियाणसाठी सक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती खुशीपार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*
-सडक अर्जुनी तालुक्यातील .खुरशी पार हे चळवळीच गाव.महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी,जनजागृतिपर अशा अनेक उपक्रमासाह स्त्रिशक्तीचा आवाज जोमाने बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रातीज्योतीला अभिवादन करण्यात आले, सर्व गावकऱ्यांच्या वतीने सदर जयंतीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उदघाटक श्री खेमराजजी देशमुख पोलीस पाटील खुरशीपार ,दीप प्रज्वलन शर्मिला मधुकर चिमणकर ग्रामपंचायत सरपंच, प्रमुख पाहुणे विलास वटी सरपंच बामणी,मालती ताई वट्टी सरपंच बामणी, पुरुषोत्तम मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, कौतुकाबाई कुंबरे, .ओमराज दखणे घनश्याम सलामे,छायाताई कुलभजे सुभाष कुडमते,प्रमिला कुसराम वनरक्षक तिरपुडे अंताराम इडपाते श्यामराव मेश्राम काशिनाथ गहाणे रविकांत कोडापे विनाताई कोसरकर मधुकर चिमणकर रेखाताई देशमुख अश्विनी शिरसागर अंगणवाडी सेविका,दीप लता कुंबरे अशा सेविकायांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडलासदर कार्यक्रमाचे संचालन खुशाली कुंबरे प्रदर्शन तर आभार प्रदर्शन देवाजी मेश्रामपरिचर ग्रामपंचायत खडकी यांनी पार पाडले. यांची उपस्थिती होती
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ना कृती पुतळ्याना माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली सरपंच शर्मिला ताई चिमणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकीत खूप मोलाचे मार्गदर्शन केले,
ह्या कार्यक्रमात मालतीबाई वटी उपसरपंच खडकी रोजगार सेवक मेश्राम हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *