जील्हा परीषद शाळा बाम्हानी खडकी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सडक अर्जुनी = स्त्रियाणसाठी सक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि 04 जानेवारी 2025 ला बामणी खडकी येथील जिल्हा परीषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पुण्यतिथी,जनजागृतिपर. सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य अशा अनेक उपक्रमासाह स्त्रिशक्तीचा आवाज जोमाने बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले, सर्व गावकऱ्यांच्या वतीने सदर जयंतीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उदघाटक शाळा समितीच्या अध्यक्ष प्रदीप मेश्राम. लेक्चर शेंडे यांनी दीपप्रज्वलत करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माल्या अर्पण केले या कार्यक्रमात प्रदीप मेश्राम लेखचंद शेंडे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणीचे संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शाळा समितीचे संपूर्ण पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयाचे संपूर्ण पदाधिकारी व पालक वर्ग उपस्थित होते