वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी ची मोठी कारवाई 17 लाखाचा बिनापरवाना सागवान मालवाहक जप्त वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोणे यांची कारवाही

राजनीति शिक्षा

 

वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी ची मोठी कारवाई 17 लाखाचा बिनापरवाना सागवान मालवाहक जप्त
वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोणे यांची कारवाही

सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येतं असलेला महामार्ग क्रमांक 53 वर आज दिनांक 5 जानेवारी 2025 ला सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे रात्री गस्तीवर असतांनी गोपनीय सूत्रांची आधारे माहिती मिळाली की शेंडा परिसरातून एक मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच 40 डीजे 3801 बिना परवाना सागवांची वाहतूक करताना तस्करी करताना वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी फुटाळा गावाजवळ गास्ती करत असताना संसारित्या आढळून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये बिना परवाना सागवानची वाहतूक करताना मोठें मोठें सागवान चे नग आढळून आलें.अंदाजे 17 लाख रुपयांचा बिना परवाना सागवान वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी हस्तगत केला
सडक अर्जुनी तालुक्यामध्ये होत असलेली सागवान चोरी.व रेती चोरी मुळे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तारोने है
ॲक्शन मोडवर काम करताना दिसतात सध्या तालुक्यामध्ये सागवान चोरीचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रात्रीला कोणत्याही अधिकाऱ्याला न सांगता गोपनीय स्तरावर गस्ती करतात मिथुन तरोणे वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी चां पदभार सांभाळल्यापासून सागवान चोर ठेकेदार. रेती तस्कर .यांचे धाबेदणाणले आहेत सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तारोने यांच्या नेतृत्व करण्यात आली व त्यांचे चालक समीर बनसोड यांनीही केली तालुक्यामध्ये व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरुणे व त्यांचे चालक यांचे सध्या कौतुक होत आहे सागवान चोर . व रेती तस्कर यांचे भावेदनानलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *