निधन वार्ता
श्री काशीराम शिवणकर राहणार बामणी खडकी यांचे आज दी 24 जानेवारी 2025 ला दुःखद निधन झाले त्यांचे
वय 76 वर्षाचे होतें
यांच्या मागे मुलगा. मुलगी नातू नातवंडं अशा बराच मोठा अल्प परिवार आहे
बामणी खडकी येथिल शामशन भूमी वर आज दुपारी 2 वाजता अंतीमसंस्कार करण्यात येइल
