*जिल्हा परीषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी येते तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन*
सडक अर्जुनी= दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा ग्राम बामणी खडकी मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत 26. जानेवारी ला प्रजासत्ताक दिना निमित्त तिन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या निमीत्तान दिवसीय मुलांचे. मुलींचे विविधा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले
हे कार्यक्रम 26 .27.28 जानेवारी ला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी इथं तीन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितीच्या वतीने घेण्यात आली
दिनांक 26 1 2025 रोज रविवार ला सकाळी 7.30 वाजता
माजी सैनिक मोहनजी तवाडे यांच्या सुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .विद्यार्थ्यांची स्पर्धा रांगोळी स्पर्धा .चित्रकला स्पर्धा. वीज विशेष स्पर्धा. गीत स्पर्धा. एकपात्री स्पर्धा. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नरेंद्र कुतिरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया . सहउद्घाटक. विकास खोटेले.उपसरपंच बाम्हणी .प्रतिमा कोरे माजी सरपंच बामणी.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समारोह श्री विलास शिवणकर माझी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्याकडून वर्ग दहा ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री ए. बी. काळे ठाणेदार पोलीस स्टेशन उद्घाटक दिपाली मेश्राम .अध्यक्ष विलास शिवणकर माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी.
उपाध्यक्ष डॉक्टर महादेवजी चूटेमाजी पंचायत समिती सदस्य.
दीप प्रज्वलान . लेखलाल टेकाम उपसरपंच ग्रामपंचायत राजगुडा रंगपंच पूजन सुग्रेश तागडे जिल्हा कार्यकारी अधिकारी गोंदिया .कैलास उके.किशोर तरोने.
*मैदानी खेळाचे उद्घाटक*
प्रगतशील शेतकरी युवा तरुण प्रवीण तवाडे .डॉक्टर भूषण मेश्राम .मोरेश्वर सुरसाउत.ललित डोंगरवार .तुळशीदास खोटेले.पाटील हनुमान व्यासपीठ केंद्रप्रमुख शामराव बट्टी. बळीराम बडोले.डॉक्टर दोनोडे डॉक्टर राऊत .लांजेवार लाईन मेन
*बक्षीस वितरण*
बक्षीस वितरान विकास खोटेले उपसरपंच बामणी. विलास वट्टी सरपंच बाम्हणी.स्नेहलता नेवारे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी.
*प्रमुख अतिथी*
लेकचांद शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बामणी प्रदीप मेश्राम. प्रदीप सोनुले. नितेश छोटे शेषराव फुरसुंगे जितेंद्र चूटे.अजय राहिले हंसराज मेश्राम धर्मेंद्र राहिले .माधुरीताई भेंडारकर .ममताताई ठाकरे .गीताबाई मोरे.सुनीताबाई वाडई.सुनिता ताई लेंडे. भास्कर शिवणकर .गायधने सर .वलथरे सर .कोरे सर .अरुणजीसी बनकर सर. पटने सर .लिलाबाई सोनवणे . शेडमते बाई. नरेश भेंडारकर. नेत्राम चुटे .प्रबोधन मेश्राम .मायाबाई . राजश्री हत्तीमारे काजू ब्राह्मणकर .आशा ठाकरे .तेजस्विनी भेंडारकर .सुनीता कोरे . संतोष कुलभजे.उमेश शिवनकर .हर्षल डोये .अनिल कुलगुजे .आणि समस्त ब्राह्मणी ग्रामवासी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरील तीन दिवसीय वार्षिकने संमेलन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव मोठ्या थाटात करण्यात आले
शिक्षक पालक संघ समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी खडकी शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी फडके माता पालक समिती जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी सर्व क्रमांक विद्यार्थी पालक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी खडकी च्या संयुक्त सोजनाने कार्यक्रम संपन्न करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा समितीचे अध्यक्ष युवा तरुण तडफदार लेकचाद शेंडे यांनी केले आभार जितेंद्र चूटे यांनी मांनले