सडक अर्जुनी चे तलाठी कार्यालयं खुलते 12 वाजता
शाळकरी मुलांचे. शेतकऱ्यांचे हाल चे बेहाल
सडक अर्जुनी= नगरपंचायत असलेली सडक अर्जुनी शहरातील असलेले नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या तलाठी कार्यालय दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ला शाळकरी व शेतकरी तलाठी कार्याला गेले असते तलाठी कार्यालय बारा वाजता उघडण्याची तलाठी यांनी सांगितले नगरपंचायत असलेल्या शहरातील तलाठी कार्यालय बारा वाजता उघडले गेले तर शळकरी मुलांचे व शेतकऱ्यांची हालचे बेहाल तलाठी कार्यालयामुळे होत आहे
दर दिवशी हे तलाठी कार्यालय बारा ते एक वाजता उघडले जातात असे प्रहार जनशक्ती पक्ष ने तालुका प्रतिनिधी रितेश गडपायले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
रितेश गडपायले यांनी सांगितले की दररोज तलाठी कार्यालय दहा वाजता न उघडले तर येथे सात दिवसांमध्ये प्रहार स्टाईलने तलाठी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इसारा प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रतिनिधी रितेश गाडपायले.अभिषेक मेश्राम व अन्य कार्यकर्त्यांनी दिला आहे
नगरपंचायत असलेले तलाठी कार्यालय येथील शेतकरी कामे तलाठी कार्यालयामुळे विखुरली गेली आहे तलाठी वेळेवर येत नसल्याने तलाठी कार्यालय वेळेवर उघडत नसल्याने जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार तलाठी यांना फोन करून सुद्धा मी एकटाच उशीर येतो मी बाहेर आहे असे बोलले जात आहे
