बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात
आशीर्वाद कुणाचे
सडक अर्जुनी= तालुक्यांतील मुंबई कलकत्ता महामार्गा क्रं 06 नविन ( 53) वर असलेले ग्राम बामणी खडकी. देवपायली. मोगरा. राजगूडा. मंदीटोला. खडकी नाला. डोंगरगांव. सालेधारणी. शेंडा.कोयलारी.दलली ह्या गावाच्या नाल्यातुन दीवस रात्र रेती ची ट्रॅक्टर च्य सहाय्याने रेती ची चोरी होत आहे
सदर रेती ही गावातून पर गावी विकल्याजात आहे अशी महिती प्रतिनीधी ला गावकऱ्यांनी दिली
महसूल विभागाचे काही अधिकारी कर्मचारी. वनविभागाचे काही कर्मचारी अधिकारी यांच्या मदतीने ही रेती चोरी केली जाते असे बोलले जात आहेः
परिसरातून रेती गावात मोठ्या भावाने विक्री केली जाते हीच रेती देवरी ला मोठ्या भावाने विक्री करतात
तलाठी कार्यालयं बामणी क्रं 16 च्या समोरून दिवस रात्र खुले आम रेती मुरूम ची चोरी केली जाते परिणामी कोनतीही कारवाही तलाठी का करत नाही हा जाणते समोर मोठा प्रश्ना निर्माण झालं आहे
गोर गरीब लोकांनि आपल्या घरा साठी या घरगुती कामां साठी कोणतेही साहित्य आणला असता रेती.मुरूम.काड्या.तर त्वरित तलाठी मंडळ अधिकारी. तहसीलदार वनविभागाचे कर्मचारी यांनी त्वरीत कारवाही केली असती परांतू सद्या धुमाकूळ सूरू केलेल्या गाड्यावर आशिर्वाद कुणाचे कारवाही होईल की नाही या काळे जनतेचे लक्ष लागले आहे