.नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ रुग्णांना फळवाटप
सडक अर्जुनी.
येथील नीलकमल स्मृती फौंडेशन च्या वतीने आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ सोमवारी (ता.१०) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर मेश्राम,आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, आरोग्य परिचारिका अश्विनी थोरात, आरोग्य परिचारिका योगिता मेंढे, आरोग्य सेविका करुणा हुमणे,दत्ता कोकरे, धरमदास बटवडे, आयोजक आर. व्ही. मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
सडक अर्जुनी – रुग्णांना फळ वाटप करतांना आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, आर. व्ही. मेश्राम व इतर.