स्मार्ट ग्रामपंचायत डव्वा कडून समस्त ग्रामवासीयांना प्रदुषण मुक्त होळीच्या शुभेच्छा
शुभेच्छुक
सरपंच.
योगेश्वरी सी चौधरी
ग्रामपंचायत अधिकारी.
सिंधु रा सुर्यवंशी
उपसरपंच
सुनिल शि.घासले
ग्राप.सदस्य – मुनेश्वर चौधरी, मोरेश्वर वाघाडे, मधुकर गावराने,डिलेश्वरी कुरसुंगे,शालु गुरनुले,लता राऊत,मंगला कुरसुंगे, एकनाथ गायधने, संगिता घासले.
ग्राप कर्मचारी – रमेश प्रधान, फिरोज पठाण,जिवनलाल भोयर,लिना चौधरी
१)माझी वसुंधरा अभियानाला सहकार्य करा.
२)पृथ्वी, वायू,जल, अग्नी , आकाश या पंच तत्वांचे संवर्धन करा व प्रदुषित करू नका
३) नैसर्गिक रंगाचा वापर करून प्रदुषण मुक्त होळी साजरी करा.
४) पाण्याचा अपव्य टाळुन रेन वॉटर हार्वेस्टिंग चा वापर करा.
५) शाक्ष्वत शेतीचा अवलंब करा.
६) प्लास्टिक चा वापर टाळुन प्लास्टिक मुक्त गाव करायला सहकार्य करा.
७) हरित ऊर्जाचा वापर करा.
८) लग्न सराईत, विशिष्ट कार्यक्रमात , सार्वजनिक जागेत, शांततेच्या ठिकाणी,
वेळेच्या मर्यादेत जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवाजाची मर्यादा ठेवावी.
९) कृषी कचरा चाळु नका.
१०) गावात जास्तीत जास्त बांबू,शेवगा वृक्ष लागवड करा.
११) इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करा.
१२) सौर ऊर्जेचा वापर करा.
१३) गावाला लोकसहभाग देवुन श्रमदान करा.
१४) गाव, परिसर स्वच्छ, सुंदर ठेवावे.
१५) पंच तत्वांचा संरक्षण करून होळी साजरी करा.