बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट

करोबार महाराष्ट्र लाइफस्टाइल स्वास्थ्य

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात
दर तासाला दररोज जाते लाईट
सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी खडकी परिषारतील 13 ते 14 गावातली लाईट ला ग्रहण लागले आहे
मागील 20 दिवसा पासून विजेचा लपंडाव सूरू आहे सरकारच्या धोरणाने शेतकरच्या जीवाशी खेळणे सूरू केले आहे शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकार्याचे हाल चे बे हाल झाले आहेत
दुकान. शाशकिय कार्यलय. तलाठी. कृषि. घर शेती ह्या सगळ्या चे हाल चे बे हाल महावितरण मुळे होत आहेत
कृषि प्रधान देशाचा शेतकारी राजा यांच्या विजेच्या ये जा मुळे चींताच वाढली आहे. शेतकरी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी असमर्थ होत आहे
विशेष मन्हाजे बामणी खडकी हा परिसर शेती वर निर्भर अशल्यामुडे हजारो हेक्टर शेती जमीन हि महवितारण च्या भरवश्यावर चालते
जनप्रतिनिधी बलाढ्य नेते ह्या परीसरात असुन सुध्दा बामणी खडकी ह्या परिषारात पॉवर हाऊस ची अत्यंत गरज असुन सुढा ह्या परिशरात पॉवर हाऊस बनविणे अत्यंत गरजेचे झाले आहे
नुकताच उन्हाळा उष्ण वातावरण सूरू झालं आहेः विजेच्या ये जा करण्यामुळे वीज वारंवार जात असल्यामुळे बामणी खडकी परिषारातील जनता शेतकरी त्रस्त झाले आहेत
वीज वितरण कंपनीच्या नियोजित कारणामुळे शेतकरी शेतमजूर कष्टकरी शाळकरी गोरगरीब जनता लहान लहान मुलं यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील परिस्थिती विजेच्या लपंडावामुळे बिकट झाल्याचे दिसत आहे महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य जनता व शेतकरी यांनी महावितरण कडे मागणी केली आहे की

बामणी खडकी परिसरातील येजा करत असलेली विद्युत पुरवठा खंडित न करता 24 तास शेतीला पाणीपुरवठा देण्यात यावा अन्यथा शेतकरी हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीअशी मागणी परिसरातील शेतकरी राजा ची आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *