*माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त*
*. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन*
सडक अर्जुनी=
गोंदिया जिल्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोबतच आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला
व सायंकाळी साडे सातच्या दरम्यान अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम संगीताचे कार्यक्रमाचे आयोजन बडोले फाउंडेशन तर्फे करण्यात आले या कार्यक्रमात सडक अर्जुनी तालुका मोरगाव अर्जुनी तालुका व संपूर्ण भाजप राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी आमदार राजकुमार बडोले यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्या करिता मोठी गर्दी केली असून राजकुमार बडोले हे 2009 पासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असून 2014 मध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यावर बडोले यांनी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हूणन चार वर्ष जवाबदारी सांभाळली सोबतच गोंदिया जिल्याचे पालक मंत्री पद त्यांच्या कडे असल्याने जिल्यात तसेच राज्यात त्यांनी अनेक ऐतिहासिक विकास कामे केल्याने मतदार संघात केल्याने त्यांची लोकप्रियत्ता वाढत चालली आहे तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीचे उमेदवार म्हूणन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घळ्याळ चिन्हवार निवडून आले असून त्यांच्या वाढदिवसा निमित्त राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांनी रक्तदान करून आमदार राजकुमार बडोले यांना शुभेच्छा दिल्या
