वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही

महाराष्ट्र राजनीति शिक्षा

वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही
काल मौजा सिंधीपर येथे रात्री गस्ती दरम्यान एक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक (देवानंद वंजारी वाहन मालक )करताना आढळून आले असता महसूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.यावेडी श्री वाय.एस. राठोड वनपाल सौंदड, हनुमंत आंबेकर तलाठी ,शैलेश बागडे तलाठी ,एच.एम.औरसे वनरक्षक,के.एम.चौधरी वनरक्षक,घरडे, मेश्राम वनमजूर उपस्तीत होते. ,सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर,वन परिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी ,यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *