काळी पिवळी ची अज्ञात ट्रेलर ला मागून धडक
शशिकरण मंदिरा जवळील NH 53 उडानपुलावरील घटना
सडक अर्जुनी= राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज दिनांक 25 मे रोजी पाच वाजताच्या सुमारास कोहमारा वरून देवरीच्या दिशेने जाणारी काडीपीवडी क्रं MH 36F 8152 कोहमारा वरून देवरी च्या दिशेने जात असताना शशीकरण मंदिरा समोरील उडान पुलावर नागपूर वरुण रायपूर च्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रेलर ला कालीपिवडी ने मागून जोरदार धडक दिली
ह्या धडकेत गाडी मालीक राजू पेशने वय अंदाजे 43वर्ष. व दिलीप बडोले वय 50 गंभीर जखमी झाले
घटने ची माहिती मिळताच डूगगीपार पोलिश घटणा स्थडी दाखल झाले
अग्रवाल कंपनीचे शेपटी चे रितेश गाडपायले यांनी मोलाचे कार्य केलं कालीपिवडीत फसलेल्या ड्राइवर काडण्यात ड्राइवर व जनतेच्या मदतीने ड्रायवर ला गाडीतून काडून ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येते पाठविण्यात आलें
सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाततून गोंदिया ला रेफर करण्यात आले
समोर ची कारवाही डूगगीपार पोलिश स्टेशन चे पोलिश निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार वी. ए. कोटांगले. व जी. व्ही. पवार करीत आहेतं