अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा चेंदामेंदा देवपायली जवळील पुलावरील घटना अपघाताच्या वेळी धावत आले सुखदेव महाराज

अपराध महाराष्ट्र राजनीति

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा चेंदामेंदा
देवपायली जवळील पुलावरील घटना
अपघाताच्या वेळी धावत आले सुखदेव महाराज
सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 8 वाजता सुमारास कोहमार्‍यावरून देवरीच्या दिशेने जात असलेली मोटरसायकल क्रमांक MH 35 R 4359 ला ग्राम देवपायली गावं जवळील उडानपुलावर मोटरसायकलला मागवून अज्ञात वाहनांनी जबर धडक दिल्यामुळे मोटरसायकल चालकाचा जागी चंदामेंदा होऊन मृत्यू झाला
मृतकाचे नाव विवेक वालदे वय वर्ष अंदाजे 27 वर्ष राहणार रिंगेपार दल्ली
घटनेची माहिती मिळताच शशीकरण मंदिर येथील योगीराज धुनीवाले बाबा सेवा समितीचे प्रमुख सुखदेव महाराज यांनी घटनास्थळ गाठून त्वरित पोलीस स्टेशन डूगगीपार यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळतच डूगगीपार पोलीस निरीक्षक काळे . महामार्ग पोलिश पोलीस .अशोका हायवे ची ॲम्बुलन्स व अशोका हायवे पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळावर दाखल झाले
सुखदेव महाराज व ट्रापिक चे चौधरी यांच्या मदतीने  सहकार्याने बॉडीला उचलून ग्रामीण रुग्णालयसडक अर्जुनी येथे पाठवण्यात आले डूगगीपार पोलीस अज्ञात वाहनाचा सोध घेत आहे
महामार्गा NH 53 वरिल प्रत्येक वेळेस झालेल्या अपघातात धावत जाणारे देवदुत मुन्नासिंह ठाकूर यांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून महामार्गावरील ट्राफिक पोलीस येईपर्यंत ट्रपिक सुरळीत सुरू ठेवली
वृत्तलीहै पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कोणता गुन्हा नोंद करण्यात आला नाही समोर ची कारवाही डूगगीपार पोलिश करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *