तो जंगलातील सागवान चां खुट जाळणारा वनरक्षक कोन
वनविभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह
सडक अर्जुनी
मुन्नासिंह ठाकूर = महामार्ग क्रं 53 वर वनपरिक्षेत्र कार्यालयं सडक अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या डोंगरगांव पूतली वनविभागातील सहाकेपार गावालगत असलेले बोडी { तलाव} लागत सागवान चे मौल्यवान झाडं कापून ठेकेदाराच्या मदतीने वनरक्षक वनमजूर यांनी संगमत करून विकल्याचे बोलले जात आहे
सडक अर्जुनी तालुका मध्ये काही दिवसापासून सागवान चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे निर्देशास येत आहेत कित्येक तरी ठेकेदार आहे वनरक्षक वनमजूर वनपाल यांच्या संगमने खसरा मंजूर असताना सुद्धा जंगलातील सागवान झाड तोडून खसऱ्यामध्ये मिक्स केले जाते हा प्रकार मागील कित्येक तरी दिवसापासून सडक अर्जुनी तालुक्यात सुरू आहे
सडक अर्जुनी तालुक्यात सागवान चोरीचे खूप मोठे रॉकेट अधिकारी कर्मचारी यांच्या संगमताणे मिली भगत ने सुरू असल्याचे परिसरात बोलले जात आहे
एखादा गरीब व्यक्ती घरी लग्न समारंभासाठी जंगलातून लाकूड किंवा घरी वापरायला थोडाफार सागवान जंगलातून आणले असता वन विभागाचे वनरक्षक वनपाल किंवा वनमजूर हे त्या गरिबाला त्रास देऊन पैशाची मागणी करून घेतात
डोंगरगाव डेपो वन विभाग अंतर्गत सहाकेपार गावालगत मूल्यवान सागवान विकून तो वनरक्षक जंगलातील सागवान खुट जाळण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी त्या वनरक्षकाची फोटो व्हिडिओ काडून पत्रकारांना Mtvnews ला दिली आहे
सध्या वनविभाग त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करते ह्याकडे जनतेचे लक्ष लागले
एपिसोड 2 मध्ये त्या कर्मचाऱ्याचे नाव व व्हिडिओ दाखवण्यात येहिल्