मुन्ना ठाकूर ने वाचविले जखमींचे प्राण
मोटर सायकलची चालत्या ट्रकला मागुन जोरदार धडक
108 न आल्यामुळे स्वतःच्या वाहनांनी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखलसडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गा क्रं 53 वर ग्राम ब्राह्मणी खडकीच्या साईननाली जवडील पेट्रोल पंप जवळ कोहमाऱ्यावरून देवरी च्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 48 .5499 ला मोटरसायकल क्रमांक एम एच 35 AZ 2034 च्या चालकाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकल चालक नामे नागेश दयाराम कुसराम वय 20 वर्ष व आशिक ताराचंद पंधरे वय 20 वर्ष राहणार खडकी टोला येथील रहिवासी असून ब्राह्मणी वरून देवरीला जात असताना हा अपघात झालं
अपघाताची माहिती तात्काळ डोंगरगाव येथील पोलीस पाटील व मंगेश पंचभाई . दिनेश बोरकर यांनी पत्रकार मुन्ना सिंह ठाकूर यांना दिली
108 ला संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुन्ना ठाकूर यांनी स्वतःच्या कार नि मोटरसायकल चालक गंभीर जखमी अवस्थेत असताना जखमींचे प्राण वाचवण्याकरिता स्वतःच्या कार नी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले व देवरी . व डूगगीपार पोलीस यांना घटनेची महिती दीली.महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव यांना ब्रह्मणीवर संपर्क करून अपघाताची तात्काळ माहिती दिली शासकीय रुग्णालयात महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक अनिश राठोड व त्यांचा ताफा तात्काळ हजार झाले डूगगीपार पोलिश स्टेशन चे विजय कोटांगळे यांनी शासकीय रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस करून जखमीच्या परिवारातील सदस्यांना फोनवर संपर्क करून सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णायामध्ये प्रथम उपचार करुन जखमींना गोंदियाला रेफर करण्यात आल्या
समोरची कारवाई देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात हरीचांद बडोले . व हातझाडे मेजर समोरची चौकशी करीत आहेत
मुन्ना ठाकूर यांची प्रशांशा देवरी पोलिश स्टेशन चे हातझाडे. व हरीचांद बडोले तसेच डूगगीपार पोलिष स्टेशन चे विजय कोटांगले.महामार्गा पोलिश केंद्रा डोंगरगाव चे पोलिश निरीक्षक अनिश राठोड यांनी ठाकूर ची प्रशांश केली
