डूगगीपार पोलिश स्टेशन ला ठाणेदार जीं.के.वनारे रुजू
सडक अर्जुनी= महामार्गा क्रं 06 मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील डूगगीपार पोलिश स्टेशन चे पोलिश निरिक्षक मंगेश काळे यांची बदली दी 14/06/2026 ला केशोरी पोलिश स्टेशन ला करन्यात आली.
व केशोरी पोलिश स्टेशन चे पोलिश निरीक्षक जीं. के. वनारे यांचे बदली डूगगीपार पोलिश स्टेशन ला 14 जून ला करण्यात आली
आज दी 16 जुन ला मुन्नासिंह ठाकूर व चन्द्रमुनी बनसोड यांनी पोलिस स्टेशन ला जाहुन ठाणेदार यांना शुभेच्छा दिल्या
