अपघातात मृत्यू झालेल्या काळीपिवळी चालकाला ऑटो चालक मालक संघटना ब्राह्मणी खडकी.कोहमारा ते देवरी च्या वतीने 10 हजार 600 रुपयाची आर्थिक मदत
सडक अर्जुनी= देवरी कोहमारा रोडवर चालत असलेल्या काळी पिवळी चालक-मालक नामे राजू पेसने राहणार डोंगरगाव डेपो यांचा कोमऱ्यावरून डोंगरगाव डेपो ला जात असताना दिनांक..25/5/2025 ला.शशीकरण मंदिराच्या जवळ उभे ट्रकला मागवून धडक देत अपघात घडला त्या अपघातात काडी पिवळी चालक-मालक राजू पेसने हे गंभीर जखमी झाले होते दरम्यान त्यांना उपचाराकरिता सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली तिथून गोंदिया वरून नागपूरला रेफार करण्यात आले उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला
मृत्यूची खडबक जनक बातमी ऑटो चालक मालक संघटना बामणी खडकी.कोहमारा देवरी .च्या सदस्यांनी पेसने यांच्या मृत्यची बातमी मिळतात संघटनेमार्फत श्रद्धांजली अर्पित केली त्यानंतर वर्गणी गोळा करून पेसने यांच्या परिवाराला दहा हजार सहाशे रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली
ह्या वेळेस ऑटो चालक मालक संघटनेचे प्रमुख दशरथ पांडे .जितेंद्र चूटे .बबलू पठाण. दिलीप बडोले. सुरेश उके. जाबुडकर . महेश हुकरे.शिल्पेश सहारे.विकी साखरे. दीपक सोनुले.महेंद्र राऊत.विलास भाईशारे.रामदास अंबरवाडे.विजय राजपूत. परीक्षेत गणवीर. देवानंद शहारे. महेश राऊत.रामदास परतेकी.एसपाल टेंभुर्णी तन्मय आवडे.योगेश सलामे.किशोर तवाडे. संपूर्ण संघटनेच्या लोकांनी वर्गणी गोळा करून राजू पेसने यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीजवळ आर्थिक मदत दिली
