अखेर जग्गू चा मिळाला मृत्यु देह
ब्राह्मणी खडकी गावात नागपंचमीच्या दिवशी शोककडा
सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम बामणी खडकी येथील नामे जागेश्वर गोपाल तरोने वय वर्ष अंदाजे 30 वर्ष हा व्यक्ती 26 जुलै रोजी मित्रांसोबत शेतात पार्टी करून घरी जाण्या करिता निघाला पण सदर व्यक्ती घरी पोहचलाच नाही रात्री मुलगा घरी न आल्यामुळे घरातील सदस्यांनी आजू बाजू परिसरात शोध घेतला काही माहिती न मिळाल्यामुळे परिवारातील मोठ्या भावानी गुम सुद्धा झाल्याची तक्रार डूगगिपार पोलीस स्टेशन ला करण्यात आली होती
शोध घेतल्यानंतर गावातील व नातेवाईक यांनी खडकी बामणी नाला. ते शशीकरण मंदिरा पर्यंतचे संपूर्ण नदी नाले. विहिरी संपूर्ण शोध घेतल्यानंतर
दिनांक 29 जुलै रोजी सकाळी गावातील एका तरुणाला पुराच्या पाण्यात वाहतानि मृतदेह दिसले असून त्या तरुणाने गावातील मित्रमंडळी व मृतकांच्या नातेवाईकांच्या फोनवर संपर्क करून माहिती दिली असता नातेवाईक व गावातील तरुण मित्रमंडळींनी अखेर जग्गू चा मृतदेह वाहत्या पाण्यातून बाहेर काढला
मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोस्टमार्टम करिता सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले
सदर घटनेच्या तपास डूग्गीपार पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार विजय कोटांगले व पवार करीत आहेत
