पोलीस स्टेशन दुग्गीपार हद्दीत अनोळखी महिलेचा आढळून आला मृतदेह
परिसरात खळबळ
सडक अर्जुनी= आज दिनांक- 06/00 वा. खजरी शेतशिवारात अनोळखी महिला अंदाजे वय 25 ते 26 वर्ष, अंगात निळ्या रंगाचा लोअरघातलेली आहे
परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या लोकांना दिसल्याचे बोलले जात आहे
डुग्गीवर पोलिसांनी जनतेसमोर आव्हान केले आहे की कोणीही सदर अनोळखी महिलेला ओळखत असल्यास त्यांनी त्वरित डूगगीपार पोलिश स्टेशन ला माहिती द्यावी