बोंडगांव देवी येथे महसूल दिन साजरा
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व राशन कार्ड वाटप
आरोग्य विभाग वन विभाग महसूल विभाग स्टॉल लावून गावकऱ्यांना वाटप केले प्रमाणपत्र
मोरगाव अर्जुनी= – गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागातर्फे महसुल दीन साजरा करण्यात आला असुन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी या गावात महसूलदिन साजरा करत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थित महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, व आरोग्य विभाग यांनी आपल्या विभागाचे स्टॉल लावून गावातील लोकांना त्यांचे उत्पन्नाचे दाखले, राशन कार्ड, आधार कार्ड असे अनेक प्रमाणपत्र जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत वाटण्यात आले.