ब्राह्मणी खडकी मध्ये विविध ठिकाणी
आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत 79 वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
सडक अर्जुनी = आझादि का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्याचा 79 वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ब्राह्मणी खडकी येथील ध्वजारोहण शाळा समितीचे अध्यक्ष लेखाचंद शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले
स्व. नथुजी कॉन्व्हेन्ट ब्राह्मणी खडकी येथील ध्वजारोहण डूडीस्वर खोटेले यांच्या हस्ते करण्यात आले
नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यालय भवन ब्राह्मणी खडकी येथील ध्वजारोहण सरपंच वीलास वटी यांच्या हस्ते करण्यात आले*
यशवंत ग्रामीण बिगर सहकारी पथ संस्था ब्राह्मणी खडकी येयील* ध्वजारोहण कोडापे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
संपुर्ण मान्यवरा शाळा समितीचे संपूर्ण पदाधिकारी कॉन्व्हेन्ट चे संपूर्ण पदाधिकारी. ग्रामपंचायत कार्यालय चे संपूर्ण कर्मचारी. उपसरपंच सोनू खोटेले .जितु चूटे. किशोर तरोने जिल्हा परिषद शाळेतील प्राधापक वी.एम.गायधने. बी.ए.शिवणकर.डी.एस.वल्थरे.ए.ए.शिवणकर.कोरे.पटणे.नाइक मदतनीस गोपाल सोनुले. यशवंत बँक चे संचालिका स्वामित मेश्राम. झत्रजित हत्तीमारे. प्रदीप मेश्राम.सुरेश* *नांदगावळी. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामवासियांच्या प्रमुख उपस्थित मध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले
शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समक्ष शाळेत तंबाखू . सिगारेट मुक्त सपात घेण्यात आली त्याच प्रमाणे आपलं घर. आपले गाव. आपली शाळा आपला परिसर व आपला भारत . देश तंबाखू सिगारेट मुक्त करण्याची सपत घेण्यात आली
