प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या
मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे
साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना
वडिलांचा त्या महिलेवर आरोप
साकोली = मुलां पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही मन मात्र मन राहिली ज्या आई वडिलांनी ज्या मुलीला जन्म दिला त्या मुलीची इच्छा होती की आई बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे तीच मुलगी आज आई वडिलांना सोडून गेली
त्या मुलीचे डॉक्टर व्हायचे स्वप्न अधूरे
प्राप्त माहिती नुसार प्रेरणा उर्फ मोनी शामराव खोब्रागडे वय अंदाजे 18 वर्ष जन्मगाव घाटबोरी पंचवटी
वर्ष 2020 ला प्रेरणा ही नर्सिंग करण्यासाठी साकोली येते वडिलांनी ऍडमिशन करून दिल्या नंतर मुलीच्या मामा नी मुलीला सांगितले की तू रूम करून न राहता
माझ्या ताई सोबत राहून नर्सिंग कर
मुलगी मामा च्य ताई सोबत अजितबाबा चौक . साकोली येथे मामा च्या ताईच्या राहत्या घरून नर्सिंग करायची
दि 19 ऑगस्ट ला मुलीच्या मामा चे फोन सकाळी 8 वाजता च्या सुमारास मुलीच्या वडिलांना जातो की. तुमच्या मुलींनी सुसाईट केला
मुलीच्या वडील यांना धक्काच बसला काल सायंकाळी माझी मुलगी माझ्या सी फोन वर बोलली व आज माझ्या मुलींनी सुसाइट केला वडिलांना धक्काच बसला
प्रेरणा ही आपल्या मामा च्या ताई यांच्या सोबत साकोली इथून त्याच्या राहत्या घरून साकोली मध्ये नर्सिंग करायची अशी माहिती मुलीचे वडील शामराव खोब्रागडे यांनी सांगितले की माझ्या मुलीची आत्महत्या नसून माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली
साकोली पोलिश स्टेशन ला मार्ग दाखल करून .पुढील कारवाही साकोली पोलिश करीत आहे
शामराव खोब्रागडे मुलीचे वडील
माझी मुलगी प्रेरणा उर्फ मोनी ही आत्महत्या करणार नाही. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली ज्या महिले सोबत माझी मुलगी मागील एक ते दीड वर्षा पासून राहते त्या महिलेने माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोप वडिलांचा आहे