ब्राह्मणी खडकीत गणपती बाप्पा ची मूर्ती स्थापना

करियर मनोरंजन महाराष्ट्र

ब्राह्मणी खडकीत गणपती बाप्पा ची मूर्ती स्थापना

सडक अर्जुनी=
ब्राह्मणी खडकी गावात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा ची मूर्तीची स्थापना राजतिलक गणेश @शारदा उत्सव मंडळ ब्राह्मणी खडकी च्या वतीने करण्यात आली. गावकरी, महिला व लहान मुलांनी मंगलमय वातावरणात भजनाच्या गजरात बाप्पाचे आगमन घडवून आणले.

मंडप आकर्षक सजावटीने सजविण्यात आला असून, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात बाप्पाची स्थापना केली.
ह्या कार्यकमात मंडळाचे संपूर्ण सदस्यगण ग्रामवासी भाविक भक्तांची उपस्थिती होती

🙏✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! ✨🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *