निधन वार्ता

करियर महाराष्ट्र स्वास्थ्य

निधन वार्ता
ब्राह्मणी खडकी = येथील रहिवासी स्व. मंसाराम रामचंद्र चूटे (वय वर्षे 62) यांचे आज दिनांक 05/02/2026 रोजी रात्री 11:45 वाजता अचानक दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ मुले, नातू-नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांचे अंतिम संस्कार आज दिनांक 06/02/2026 रोजी ब्राह्मणी खडकी येथील स्मशानभूमीत दुपारी 11:00 वाजता करण्यात येणार आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *